Archives: Testimonials

Amol Samrit

CRC ACADEMY हे फक्त क्लास नाही तर सर्वोतोपर मार्गदर्शन करणारे स्थान आहे. ते मार्गदर्शन फक्त करिअर बद्दल नव्हेच तर संपूर्ण जीवनाचा पाया रचण्याबद्दल चे आहे. या मार्गदर्शनाचे सर्व श्रेय आमचे लाडके सर नितीन मुरमे सर यांना देऊ इच्छितो, कारण आमचे हे लाडके सर एक ऑलराऊंडर प्रकारचे व्यक्तिमत्व स्वाभाविक असून ते प्रत्येक अडचणींना तोंड देऊन त्यावर […]

Read More

Snehal Nagmote

CRC  Academy is a place where you explore your social,economical,political knowledge with excellent teaching. Your way of seeing the society changes completely and that shapes your personality. Atomsphere of the CRC is so healthy & studious that you get addicted to study. Niteen sir’s way of teaching is beyond words, his micro planning and its […]

Read More

Parmeshwar Bendake

सीआरसी बद्दल सांगायचे झाल्यास वाळवंटात एखादी हिरवळ सापडावी तस मला विदर्भात सीआरसी सारखा खळखळ वाहणारा एक झराच सापडला. मी समुद्र उपमा नाही देणार कारण समुद्र तहान नाही भागऊ शकत पण एक झरा मात्र नक्कीच तहान भागवू शकतो.२०१४ ला मी ठरवले होते की आता एमपीएससी चा अभ्यास करायचे. तेंव्हा माझ्या एका मित्राने मला सी आर सी […]

Read More

Charubala Harde

CRC Academy  मुळे माझ्या अभ्यासात अनुशासन आले व माझे विचार सकारात्मक होऊन माझ्या अभ्यासाला बळ मिळाले आणि नितीन सरांनच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने स्पर्धा परीक्षा पास करणे सोपे होऊन परीक्षेची भीती नाहीशी झाली.

Read More

ऋतुजा मोहिते

मी ऋतुजा रवींद्र मोहिते,  तलाठी म्हणून नागपूर ग्रामीण तहसील कार्यालय ला नुकतीच रुजू झाली आहे. सर्व सामान्य कुटुंबातून असल्याने घरी कोणीही सरकारी नोकरी वर नाही, पण जेव्हा मी हा निर्णय घेतला तेव्हा कमीत कमी पैशात जास्तीत जास्त ज्ञान मिळालं ते CRC Academy मुळे. मी एक खासगी कॉलेज ला सहाय्यक प्राध्यापक होते त्यातून स्पर्धा परीक्षा यांची […]

Read More