मी ऋतुजा रवींद्र मोहिते, तलाठी म्हणून नागपूर ग्रामीण तहसील कार्यालय ला नुकतीच रुजू झाली आहे. सर्व सामान्य कुटुंबातून असल्याने घरी कोणीही सरकारी नोकरी वर नाही, पण जेव्हा मी हा निर्णय घेतला तेव्हा कमीत कमी पैशात जास्तीत जास्त ज्ञान मिळालं ते CRC Academy मुळे. मी एक खासगी कॉलेज ला सहाय्यक प्राध्यापक होते त्यातून स्पर्धा परीक्षा यांची तयारी जमेल का या प्रश्नच उत्तर नव्हतं, परंतू हा आत्मविश्वास नितीन मुरमे सर यांनी दिला. सोबतच क्लासच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन खूप मौल्यवान होतं. सातत्याने तयारी केली की सगळं होतं हे सरांमुळे समजलं म्हणून जिद्दीने तयारी करा “Because sky is no limit ” इथेच न थांबता क्लास वन हे ध्येय ठेवून प्रयत्न सुरू राहीलच. सर्व स्पर्धा परीक्षा यांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा
- 23 Oct
- 2017