About CRC Academy
लातूर पुणे येथील भरगोस यश व प्रतिसादानंतर आमचे स्वप्न होते ते विदर्भातील नागपूर येथे स्पर्धा परीक्षा विश्व निर्मितीचे. आमच्या स्वप्नांना पंख दिले ते CRC च्या ध्येयवादी तरुण विद्यार्थ्यांनी. आज त्यांचाच अथक प्रयत्नाने हे यश संपादन करता आले.
महाराष्ट्रात २०१७ – २०१८ मध्ये पोलीस उपनिरीक्षक, असिस्टंट डेस्क ऑफिसर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, CID पोलीस उपनिरिक्षक इत्यादी पदांवर महाराष्ट्रातील प्रथम विद्यार्थी देणारी एकमेव संस्था.
Why Choose Our Institution
Tmply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been theindustry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took.
Scholarship Facility
अत्यल्प दरात सर्व स्तरातील विद्याथ्यांना उच्च दर्जाचे संपूर्ण स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण
Skilled Lecturers
प्रत्येक स्पर्धा परीक्षांचा अनुभव असलेले प्रशिक्षक
Book Library & Store
मुलां व मुलींकरिता स्वतंत्र अभ्यासिका सोबतच स्पेशिअल ३० मध्ये १५ तासांचे पूर्ण वेळ मॉड्युल