महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा येथे आईसाहेब प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रित्यर्थ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती.माझी महाराष्ट्र विद्यालयाला पहिलीच भेट परंतु त्या शाळेचे नियोजन व्यवस्थितपणा हे बघून खरंच शिक्षण संस्थेत कार्य करणारे व शिक्षण हा व्यवसाय नसून जबाबदारी सांभाळणारे आजही समाजात आहेत याची जाणीव झाली त्याबद्दल संस्थेचे प्राचार्य राठोड सर व आईसाहेब प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक शिंदे सर यांचे मनःपूर्वक आभार
– Niteen Murme

- 10 May
- 2022