CRC Academy मुळे माझ्या अभ्यासात अनुशासन आले व माझे विचार सकारात्मक होऊन माझ्या अभ्यासाला बळ मिळाले आणि नितीन सरांनच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने स्पर्धा परीक्षा पास करणे सोपे होऊन परीक्षेची भीती नाहीशी झाली.
Read Moreमी ऋतुजा रवींद्र मोहिते, तलाठी म्हणून नागपूर ग्रामीण तहसील कार्यालय ला नुकतीच रुजू झाली आहे. सर्व सामान्य कुटुंबातून असल्याने घरी कोणीही सरकारी नोकरी वर नाही, पण जेव्हा मी हा निर्णय घेतला तेव्हा कमीत कमी पैशात जास्तीत जास्त ज्ञान मिळालं ते CRC Academy मुळे. मी एक खासगी कॉलेज ला सहाय्यक प्राध्यापक होते त्यातून स्पर्धा परीक्षा यांची […]
Read More