Testimonial Category: Row 3

Parmeshwar Bendake

सीआरसी बद्दल सांगायचे झाल्यास वाळवंटात एखादी हिरवळ सापडावी तस मला विदर्भात सीआरसी सारखा खळखळ वाहणारा एक झराच सापडला. मी समुद्र उपमा नाही देणार कारण समुद्र तहान नाही भागऊ शकत पण एक झरा मात्र नक्कीच तहान भागवू शकतो.२०१४ ला मी ठरवले होते की आता एमपीएससी चा अभ्यास करायचे. तेंव्हा माझ्या एका मित्राने मला सी आर सी […]

Read More