CRC ACADEMY हे फक्त क्लास नाही तर सर्वोतोपर मार्गदर्शन करणारे स्थान आहे. ते मार्गदर्शन फक्त करिअर बद्दल नव्हेच तर संपूर्ण जीवनाचा पाया रचण्याबद्दल चे आहे. या मार्गदर्शनाचे सर्व श्रेय आमचे लाडके सर नितीन मुरमे सर यांना देऊ इच्छितो,
कारण आमचे हे लाडके सर एक ऑलराऊंडर प्रकारचे व्यक्तिमत्व स्वाभाविक असून ते प्रत्येक अडचणींना तोंड देऊन त्यावर मात करायला शिकवितात.
त्याचप्रमाणे CRC हा एक शैक्षणिक परीवार आहे व या परिवारात मी सामील झालो आणि परिवारामध्ये सर व मॅडम तसेच इतरांच्या मार्गदर्शनाखाली मला यश प्राप्त झाले त्या बद्दल मी नितीन सरांचे तसेच CRC परिवाराचे खूप खूप ऋणी आहे.
धन्यवाद सर….!
- 02 Jun
- 2020