Welcome To Our Academy
लातूर पुणे येथील भरगोस यश व प्रतिसादानंतर आमचे स्वप्न होते ते विदर्भातील नागपूर येथे स्पर्धा परीक्षा विश्व निर्मितीचे. आमच्या स्वप्नांना पंख दिले ते CRC च्या ध्येयवादी तरुण विद्यार्थ्यांनी. आज त्यांचाच अथक प्रयत्नाने हे यश संपादन करता आले.
महाराष्ट्रात २०१७ – २०१८ मध्ये पोलीस उपनिरीक्षक, असिस्टंट डेस्क ऑफिसर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, CID पोलीस उपनिरिक्षक इत्यादी पदांवर महाराष्ट्रातील प्रथम विद्यार्थी देणारी एकमेव संस्था.
News and Events
Kachargad Tour
गोंदिया. महाराष्ट्र के गोंदिया स्थित कचारगढ़ गुफा में आदिवासी गोंड समाज का महाकुंभ…
महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा येथे आईसाहेब प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ
महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा येथे आईसाहेब प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रित्यर्थ प्रमुख…
आदिवासी हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर
2006 पासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या क्षेत्रात उतरलो त्या दिवसापासून आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात…
2300 वर्षापूर्वीचे नंदिकावर्धन राज्याच्या अवशेषांना भेट
नागपूर पासून फक्त 40किमी अंतरावर असलेले 2300 वर्षापूर्वीचे नंदिकावर्धन राज्याचे अवशेष. आजच क्लास च्या…
What Our Students Say
Snehal Nagmote
Talathi, NagpurCRC Academy is a place where you explore your social,economical,political knowledge with excellent teaching. Your way of seeing the society changes completely and that shapes your personality. Atomsphere of the CRC is so healthy & studious that you get addicted to study. Niteen sir's way of teaching is beyond words, his micro planning and its proper implementation has made <strong>CRC Academy no.1</strong>.
Parmeshwar Bendake
Studentसीआरसी बद्दल सांगायचे झाल्यास वाळवंटात एखादी हिरवळ सापडावी तस मला विदर्भात सीआरसी सारखा खळखळ वाहणारा एक झराच सापडला. मी समुद्र उपमा नाही देणार कारण समुद्र तहान नाही भागऊ शकत पण एक झरा मात्र नक्कीच तहान भागवू शकतो.२०१४ ला मी ठरवले होते की आता एमपीएससी चा अभ्यास करायचे. तेंव्हा माझ्या एका मित्राने मला सी आर सी बद्दल माहिती सांगितली आणि मी आपला क्लास मध्ये रीतसर एडमिशन घेतले. तसा माझा हा क्लास लावण्याची पहिलेच वेळ तेंव्हा वाटले की सीआरसी मध्ये आपण अडजस्त होऊ की नाही. पण नितीन सर चे क्लास करताना असं कधी वाटलच नाही की आपण कुठे तरी नवीन क्लास मध्ये आलोय...क्लास लावण्याआधी मला गणित बुद्धिमत्ता या विषयात कधीच इंटरेस्ट नव्हता. पण सरांचा क्लास केल्यानंतर जेंव्हा जेंव्हा गणिताचे प्रॉब्लेम्स घेऊन माझे मित्र जेंव्हा माझ्याकडे यायचे तेंव्हा वाटले की खरंच कुणीतरी गुरु असावाच लागतो.. गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास कुठलाही विषय असो सरांचा त्यामध्ये हातखंडा असायचाच. इतिहास विषय तर सरांनी असा काही शिकाविला जसे एखादी आजी आपल्या नातवाला सायंकाळी एखादी कहाणी सांगत आहे. आणि तेंव्हापासून इतिहास या विषयाची आवड माझ्यात निर्माण झाली.. सांगावे तेवढे थोडेच पण शब्दाचे बंधन असल्या कारणाने मी माझ्या शब्दांना इथेच पूर्णविराम देतो.. आपण मला crc बद्दल माझे मत मांडण्याची जी संधी दिली त्या बद्दल मी खूप आभारी आहे..
Amol Samrit
High School TeacherCRC ACADEMY हे फक्त क्लास नाही तर सर्वोतोपर मार्गदर्शन करणारे स्थान आहे. ते मार्गदर्शन फक्त करिअर बद्दल नव्हेच तर संपूर्ण जीवनाचा पाया रचण्याबद्दल चे आहे. या मार्गदर्शनाचे सर्व श्रेय आमचे लाडके सर नितीन मुरमे सर यांना देऊ इच्छितो, कारण आमचे हे लाडके सर एक ऑलराऊंडर प्रकारचे व्यक्तिमत्व स्वाभाविक असून ते प्रत्येक अडचणींना तोंड देऊन त्यावर मात करायला शिकवितात. त्याचप्रमाणे CRC हा एक शैक्षणिक परीवार आहे व या परिवारात मी सामील झालो आणि परिवारामध्ये सर व मॅडम तसेच इतरांच्या मार्गदर्शनाखाली मला यश प्राप्त झाले त्या बद्दल मी नितीन सरांचे तसेच CRC परिवाराचे खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद सर....!