0% 0 votes, 0 avg Created on August 06, 2023 3 TALATHI 2023 - TCS Pattern - Paper 3 TCS पॅटर्न नुसार आपल्याला १२० मिनिट दिले जातील परंतु आपण सरावाकरिता १०० मिनिटांचाच वेळ निर्धारित केलेला आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद करुन घ्यावी. 1 / 100 1. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.'मुलांनी शेंगा खाऊन टरफले इतस्ततः फेकली' A. संयुक्त वाक्य B. केवल वाक्य C. मिश्र वाक्य D. गौण वाक्य 2 / 100 2. सहा महिने रात्र व सहा महिने दिवस कोठे पाहावयास मिळतात. A. ध्रुवावर B. विषुववृत्तावर C. मकरवृत्तावर D. कर्कवृत्तावर 3 / 100 3. 'आडरानात शिरन ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. A. अज्ञान दाखविणे B. वेड पांघरणे C. वाकड्यात शिरणे D. मुद्याला सोडूण जाणे 4 / 100 4. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सादर करतात ? A. पंतप्रधान B. सरन्यायाधीश C. लोक सभापती D. उप-राष्ट्रपती 5 / 100 5. महाराष्ट्रातून एकूण किती राष्ट्रीय महामार्ग जातात ? A. 9 B. 14 C. 12 D. 18 6 / 100 6. खाली दिलेल्या पहिल्या ओळीत कॅपिटल अक्षरे आहेत व दुसन्या ओळीत कॅपिटल अक्षरे व दुसर्या ओळीत अक्षरांचे खाली सांकेतिक अंक लिहिलेले आहे.पहिली ओळ - X N G P M B S T C Hदुसरी ओळ - 2 5 8 0 6 3 9 7 1 4यावरुन S G T M P C या अक्षरसमुहासाठी सांकेतिक लिपी तयार करा. A. 97806 B. 987601 C. 987061 D. 978601 7 / 100 7. 'दिवाळीत पणत्या लावतात' या वाक्यातील आधोरेखित नामाचे वचन ओळखा. A. एकवचन B. अनामवचन C. बहुवचन D. द्विवचन 8 / 100 8. Choose the correct atternative Dadasaheb is a poor man. A. Object of the verb B. Complement of the verb C. Object of preposition D. Subject of the verb 9 / 100 9. Choose the correct passive voice. A. Why did people laugh at you B. Some one has given me this pen C. My car will be sent soon D. No body has invited us to the marriage. 10 / 100 10. चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा............ होते ? A. यापैकी नाही B. पृथ्वी ग्रहण C. सूर्यग्रहण D. चंद्रग्रहण 11 / 100 11. पीकवीमा योजना महाराष्ट्रात केव्हा सुरू करण्यात आली? A. 1968 B. 1985 C. 1972 D. 1995 12 / 100 12. Find the correct meaning of "Solitary A. Crowded B. Singular C. Lonely D. Spectacular 13 / 100 13. अधोरेखित शब्दाचा क्रियापदाचा प्रकार ओळखा 'आजारी माणसाला आता थोडे बसवते' A. शक्य B. साधित C. संयुक्त D. प्रायोजक 14 / 100 14. ग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती ? A. ग्रामपंचायत B. न्याय पंचायत C. गट पंचायत D. पंचायत समिती 15 / 100 15. 'बाळ दररोज शाळेत जातो. या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा. A. बाळ दररोज शाळेत जात होता. B. बाळ दररोज शाळेत जात असेल. C. बाळ दररोज शाळेत जाई. D. बाळ दररोज शाळेत गेला. 16 / 100 16. Frame a wh - qustion to get underlined part. He had written a story. A. What had been written? B. What had he written? C. What did he written? D. What had he write? 17 / 100 17. Choose the corect verb form.'Either you or your sisters..... stolen my wallet,' A. has B. are C. have D. have been 18 / 100 18. भारतातील सर्वात मोठा खत प्रकल्प कोणता ? A. सिंद्री B. गोरखपूर C. थळ वायशेत D. कोरबा 19 / 100 19. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ? A. सांबर B. मानस C. लोणार D. वूलर 20 / 100 20. 'विजय निबंध लिहतो' प्रयोग ओळखा. A. कर्तरी B. भावे C. कर्मकर्तरी D. कर्मणी 21 / 100 21. Change into indirect. Choose the correct alternative. He said, "How do you manage to finish your work always in time?" A. He inquired how I managed to finish my work always in time. B. He demanded that how do I manage to finish my work always in time. C. He asked me how did I manage to finish my work always in time. D. He questioned me as to how did I manage to finish my work always in time.. 22 / 100 22. जिल्हा निवडणुक अधिकारी म्हणून कोण काम पाहत असते ? A. विभागीय आयुक्त B. निवडणूक आयुक्त C. प्रांताधिकारी D. जिल्हाधिकारी 23 / 100 23. खालील शब्दातील 'कटीबद्ध' या अर्थाचा शब्द ओळखा. A. मेघला B. कटाव C. कंबर पट्टा D. कंबर कसलेला 24 / 100 24. 43(3) x 16(2) x 64 / 4(8) =? A. 4 B. 16 C. 64 D. 32 25 / 100 25. 'आणि' हे कोणते अव्यय आहे? A. विकल्प बोधक B. संकेत्त बोधक C. समुच्चय बोधक D. परीणाम बोधक 26 / 100 26. J, K, L, M, N, O, P हे एका कुटुंबातील सात सदस्य आहेत. K ही N ची मुलगी आहे. L हे P चे वडील आहेत. O हा M चा मुलगा आहे. M ही K थी बहीण आहे. J ही P ची पत्नी आहे. N चे लग्न सोबत झालेले आहे. तर J चे K सोबत काय नाते आहे? A. भावाची पत्नी B. बहिणीची मुलगी C. बहीण D. आईची बहीण 27 / 100 27. योग्य अक्षरांची पूर्तता करा. A. I and T B. E and D C. U and P D. U and D 28 / 100 28. भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर कोणते? A. सिंधुदुर्ग B. अर्नाकुलम C. लडाख D. कोट्टायम 29 / 100 29. 'त्याला पपई आवडते ' या वाक्यात त्या ला लागलेला 'ला' हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे. A. द्वितीय B. चतुर्थी C. प्रथम D. तृतीय 30 / 100 30. 1 ते 50 अंकाची सरासरी हि क्रमशः 1 ते 20 अंकाच्या सरासरी पेक्षाकितीने जास्त आहे ? A. 15 B. 15.5 C. 10 D. 10.5 31 / 100 31. राज्य सुचीत किती विषय आहेत ? A. 97 B. 61 C. 67 D. 47 32 / 100 32. Choose the correct verb form. Neela ....... that book for two hours. A. has read B. was reading C. had read D. has been reading 33 / 100 33. एक काम A, B, C स्वतंत्रपणे अनुक्रमे 6, 15 व 12 दिवसात पूर्ण करतात. जर तेच काम A ने 2 दिवस B ने 5 दिवस आणि C ने 3 दिवस स्वतंत्रपणे केले तर राहिलेले काम पूर्ण करण्यास C ला किती दिवस लागतील ? A. 3 B. 1 C. 4 D. 2 34 / 100 34. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 नुसार, 2014 पासूनच्या विद्यमान 157 वैद्यकीय महाविद्यालयांसह.नवीन परिचर्या महाविद्यालयांची स्थापना केली जाईल. A. 155 B. 154 C. 157 D. 156 35 / 100 35. महाराष्ट्रात एकूण किती कृषी महाविद्यालय आहेत? A. 72 B. 22 C. 78 D. 28 36 / 100 36. It is difficult. (Make it negative) A. It do not easy B. Is it easy? C. It is not easy D. It is not different 37 / 100 37. 'दि प्रॉब्लेम ऑफ दी रुपी' हे पुस्तक कोणी लिहले? A. आर. सी. दत्त B. दादाभाई नौरोजी C. डॉ. आंबेडकर D. महात्मा गांधी 38 / 100 38. इंग्रजी शब्दकोशातील मांडणीनुसार, दिलेल्या शब्दांचा योग्य क्रम दर्शवणारा पर्याय निवडा.1. Sate2. Satisfaction3. Satirised4. Satisfactory5. Satellite A. 2, 5, 1, 3, 4 B. 5, 3, 2, 4, 1 C. 1, 5, 3, 2, 4 D. 1, 4, 2, 3, 5 39 / 100 39. ऊस व कापूस या पिकांसाठी सर्वात चांगली मृदा कोणती? A. काळी B. चिकन C. तांबडी D. गाळाची 40 / 100 40. Complete the sentence with the correct alternative:She is ............... well today. A. no B. nought C. not D. none 41 / 100 41. He gets up........ 6 o clock in the morning A. in B. of C. at D. to 42 / 100 42. योग्य पर्यायाची निवड करा.NOITGC: OPHSHD:: ?:MBMQPV A. NCLPQW B. NANPQU C. LCLROW D. LANROU 43 / 100 43. 70 मधुन एका संख्येची 7 पट वजा केली तर त्या संख्येची 7 पट उरते तर ती संख्या कोणती? A. 49 B. 5 C. 14 D. 7 44 / 100 44. 25 डिसेंबर 1988 ला रविवार आहे. तर 24 डिसेंबर 1988 ला कोणता वार असेल ? A. रविवार B. गुरुवार C. शुक्रवार D. शनिवार 45 / 100 45. जर 201 म्हणजे GOD व 102 म्हणजे DOG तर 2001 म्हणजे काय ? A. GOOD B. DOOG C. OOGD D. OODG 46 / 100 46. Fill in the blank with proper alternative. He will not come in........... he is asked. A. except B. unless C. instead D. without 47 / 100 47. भारतात - दास्याच्या विमोचनाची पहिली चळवळ उभारण्याचे श्रेय कोणास जाते. A. गो. ग. आगरकर B. म. गांधी C. म. फुले D. राजाराम मोहनरॉय 48 / 100 48. 'लढाऊ हिंदू धर्म' या शब्दात आर्य समाजाची प्रशंसा कोणी केली? A. भगिनी निवेदिता B. विरजानंद C. श्रद्धानंद D. स्वामी दयानंद 49 / 100 49. सर्जेरावचा पगार पहिल्या वर्षी 20% वाढला व दुसऱ्या वर्षी 30% वाढला तर मुळच्या पगारात किती टक्के वाढ झाली ? A. 50% B. 60% C. 58% D. 56% 50 / 100 50. Select the correct tense form of the verb to complete the sentence. I had never seen such sights untill I............. A. go to England B. have gone a England C. went to England D. shall go to England 51 / 100 51. आर्थिक सर्वेक्षण 2022-23 नुसार, 2022 पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिकप्रजनन दर आहे? A. आसाम B. पश्चिम बंगाल C. उत्तर प्रदेश D. बिहार 52 / 100 52. 'पितृ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. A. तत्सम B. तद्भव C. परभाषी D. देशी 53 / 100 53. खालील शब्दातील 'नृप' या शब्दाचा अर्थ ओळखा. A. युद्ध B. सेनापती C. राजा D. सैन्य 54 / 100 54. 'सव्यापसव्य' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. A. आजूबाजूला B. नसती उठाठेव C. अघळपघळ D. हमरीतुमरी 55 / 100 55. (3p + Q) ही दोन अंकी संख्या 37 आहे. जर एकक स्थानी Q असेल तर P=?. A. 4 B. 6 C. 10 D. 2 56 / 100 56. Choose the correct indirect form of the following. He said, "Let's go to play" A. He asked that they should go to play. B. He orderd if they would go to play. C. He suggeted that they should go to play. D. He said that they would go to play. 57 / 100 57. महाराष्ट्रात नगरपालिका कायदा केव्हा संमत करण्यात आला ? A. 1962 B. 1964 C. 1965 D. 1961 58 / 100 58. 'दुसरा' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे ? A. आवृत्तिवाचक B. अनिश्चित C. गणनावाचक D. क्रमवाचक 59 / 100 59. Choose the correct passive voice.Who has broken this table? A. By whom has the table been broken? B. By whom this table is broken ? C. Who broke this table? D. By whom this table was broken ? 60 / 100 60. Choose the appropriate word to complete the sentences.The men who receives guests is called. A. owner B. friend C. host D. master 61 / 100 61. Choose the correct alternative.'Blue blood' means A. good man B. high blood C. of noble birth D. blood blue in colour 62 / 100 62. 'सुज्ञास अधिक सांगणे नलगे'या वाक्यातील 'नलगे' हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते? A. प्रयोजक क्रियापद B. अनियमित क्रियापद C. भावकर्तुक क्रियापद D. संयुक्त क्रियापद 63 / 100 63. 'सुलभा' हे कोणते नाम आहे ? A. विशेषनाम B. सामान्यनाम C. सर्वनाम D. भाववाचकनाम 64 / 100 64. खालील अक्षरमालिकेतील पुढील अक्षरे कोणती ?AB, EF, IJ, MN, QR,? A. TU B. UV C. ST D. TV 65 / 100 65. This is very strange. (Make it exclamatory) A. What as strange this B. How strange this was! C. What strange this was! D. How strange this is! 66 / 100 66. एक मनुष्य पुर्वेकडे ४ कि.मी गेल्यावर उजवीकडे वळवून २ कि.मी नंतर उजवीकडे वळवून २ कि.मी चालल्यावर तो मुळ ठिकाणाहून कोणत्या दिसेला असेल? A. वायव्य B. नैऋत्य C. ईशान्य D. आग्नेय 67 / 100 67. खालील पर्यायामधून जुळणारी संख्या शोधा.21 33 5366 19 4296 ? 26 A. 85 B. 81 C. 72 D. 52 68 / 100 68. कष्टाशिवाय फळ कोणाला मिळेल?' या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा. A. कष्टाशिवाय फळ कोणालाही मिळत नाही. B. कष्टाशिवाय फळ मिळावे. C. कष्टाशिवाय फळ कोणाला नाही. D. कष्टाशिवाय फळ कोणाला मिळावे. 69 / 100 69. रिक्त स्थानांची योग्य पर्यायाद्वारे पूर्तता करा...? = nEa:: deB=....? A. NEa-dEB B. ne A, DEb C. NeA, DEb D. Nea, DeB 70 / 100 70. 30 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील कोणत्या नदीवरील झुलता पादचारी पूल कोसळला? A. माही नदी B. मच्छू नदी C. नर्मदा नदी D. रूपेन नदी 71 / 100 71. खालील एका प्रश्नात एका विशिष्ट तत्वानुसार अक्षरांची जुळवणी केलेली आहे. ते तत्व ओळखून त्यानुसार खालीलपैकी एक पर्याय निवडून रिकामी जागा भरा.XYZ : CBA : VUW : ------- ? A. ZYX B. FED C. EFD D. DCF 72 / 100 72. एका चौकोनाच्या कोनाची 2:3:5:6 मापे या प्रमाणात आहेत तर तो कोणत्या प्रकारचा चौकोन आहे? A. आयत B. समांतरभूज चौकोन C. चौरस D. समलंब चौकोन 73 / 100 73. It is very little (Make it exclamatory) A. How a littel it was! B. What a little it was! C. What a little it is! D. How little it is! 74 / 100 74. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. 'वादळ आले आणि लोकांची भीतीने पळापळ झाली. ' A. संयुक्त वाक्य B. मिश्र वाक्य C. केवल वाक्य D. प्रधान वाक्य 75 / 100 75. 18, 24, 60 या संख्यांचाल.सा. वि. काढा A. 180 B. 260 C. 360 D. 240 76 / 100 76. 'ती खरी पतिव्रता जी पतीच्या .......... भाव जाणून वागते.' रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्द निवडा. A. मनातील B. चेहऱ्यावरील C. पोटातील D. डोळ्यातील 77 / 100 77. गटारे आणि मलकुंडांच्या स्वच्छतेचे जोखीमयुक्त काम करणाऱ्या सर्व लोकांची गणना करण्यासाठी कोणते मंत्रालय 2022 मध्ये देशव्यापी सर्वेक्षण करण्याची तयारी करत आहे? A. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय B. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय C. आदिवासी व्यवहार मंत्रालय D. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय 78 / 100 78. He prefers tea...... coffee. A. to B. into C. in D. from 79 / 100 79. 'प्रथम' हे कोणते विशेषण आहे. A. क्रमवाचक संख्या विशेषण B. संख्यांवाचक संख्याविशेषण C. आवृत्तिवाचक संख्या विशेषण D. अनिश्चित संख्या विशेषण 80 / 100 80. क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये व्हर्चुअल नेटवर्क सेंटर स्थापन करण्यासाठी भारताने कोणत्या वर्षी फिनलँडशी हातमिळवणी केली? A. 2021 B. 2023 C. 2020 D. 2022 81 / 100 81. (2/3 +9/10) ÷(2/9+3/10) =? A. 18/30 B. 6 C. 6/90 D. 3 82 / 100 82. 'पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. A. योग्यतेप्रमाणे वागविणे B. योग्यता दाखविने C. पायरीवर बसविणे D. अपमान करणे 83 / 100 83. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते ? A. लॉर्ड लिथ लियगो B. लॉर्ड डफरिन C. लॉर्ड विलिंग्टन D. लॉर्ड लिटन 84 / 100 84. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कोण होते ? A. श्रीपाद अमृत डांगे B. ज्योति बसू C. इ. एम. एस. नंबुद्रीपाद D. श्रीनिवास सरदेसाई 85 / 100 85. खालील अंकमालिका योग्य पर्यायाने पूर्ण करा.11, 14, 25, 39, 64, ? A. 80 B. 103 C. 36 D. 53 86 / 100 86. विधान : सर्व माकड, रस्ते आहेत. सर्व रस्ते फोन आहेत. अनुमान : 1) काही रस्ते माकड आहेत.2) काही फोन माकड आहेत. 3) काही माकड फोन नाहीत 4) सर्व फोन माकड आहेत. A. फक्त 1 व 3 बरोबर B. फक्त 2 व 4 बरोबर C. फक्त 1 व 4 बरोबर D. फक्त 1 व 2 बरोबर 87 / 100 87. As soon as he opened the door, the bird flew away. (Use No sooner...... than.) A. No sooner did he open the door than the bird flew away. B. No sooner do he open the door than the bird flew away. C. No sooner does he opened the door than the bird flew away D. None of these 88 / 100 88. 'वारंवार' हे कोणते अव्यय आहे A. स्थलवाचक B. संख्यावाचक C. कालवाचक D. रितीवाचक 89 / 100 89. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून ओळखला जातो. A. 7 एप्रिल B. 8 सप्टेंबर C. 11 जुलै D. 10 डिसेंबर 90 / 100 90. Choose the grammatically correct sentence. A. If Gandhiji alive, what a difference it would make to the country. B. If Gandhiji were alive, what a difference it would make to the country. C. If Gandhiji is alive, what a difference it makes to ERCAACADI the country D. If Gandhiji will be alive, what a difference it makes to the country ! 91 / 100 91. सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले' प्रयोग ओळखा. A. सकर्मक कर्तरी B. अकर्मक कर्तरी C. कर्मणी D. कर्तरी 92 / 100 92. It is often necessary to submit one's credentials at the time of interview."What is correct meaning of the word underlined out of the following? A. a letter written in one's mother tongue. B. a bank statement C. secret letter D. a letter of a person's position and trustworthiness. 93 / 100 93. एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे. वासंती वसंतपेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठे कोण ? A. वैभव B. वासंती C. वसंत D. सुनंदा 94 / 100 94. पूढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. A. सासरा B. कान C. कवी D. चाक 95 / 100 95. एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 40% रक्कम घरखर्चासाठी खर्च करतो. राहीलेल्या रकमेपैकी 60% रक्कम प्रवासावर खर्च करतो. राहीलेल्या रकमेपैकी 50% रक्कम जेवणावर खर्च करतो. त्याच्याकडे शेवटी 600 रु शिल्लक राहतात. तर त्या व्यक्तीचा मासीक पगार किती रुपये आहे? A. 7000 B. 15,000 C. 5000 D. 10,000 96 / 100 96. 'काही पक्षीच उडू शकतात.' या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार ओळखा. A. अनिश्चित संख्यावाचक विशेषण B. कालवाचक विशेषण C. संख्यावाचक विशेषण D. सार्वनामिक विशेषण 97 / 100 97. कोल्हापूर व पणजी या मार्गावर कोणता घाट लागतो? A. कसारा B. खंबाटकी C. फोडाघाट D. खंडाळा 98 / 100 98. खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार सांगा. 'तू नाशिकला केव्हा जाणार आहेस ?" A. प्रश्नार्थी B. विधानार्थी C. संकेतार्थी D. आज्ञार्थी 99 / 100 99. Which of the following alternatives is / are correct formation of words?Noun Verb Adjective Adverb A. nobility ennoble noble nobly B. finality fine finer finely C. malignance malign malignant malignantly D. harmony harm harming harmingly 100 / 100 100. Correct the sentence choosing the right alternative'It is almost six months that you last wrote me.' A. Almost six months since you last wrote to me B. It is almost six months when you last wrote to me. C. You have not written to me since last six months. D. It is almost six months since you last wrote to me. Your score is The average score is 39% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz