0% 0 votes, 0 avg Created on August 06, 2023 3 TALATHI 2023 - TCS Pattern - Paper 3 TCS पॅटर्न नुसार आपल्याला १२० मिनिट दिले जातील परंतु आपण सरावाकरिता १०० मिनिटांचाच वेळ निर्धारित केलेला आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद करुन घ्यावी. 1 / 100 1. कोल्हापूर व पणजी या मार्गावर कोणता घाट लागतो? A. खंडाळा B. कसारा C. खंबाटकी D. फोडाघाट 2 / 100 2. योग्य पर्यायाची निवड करा.NOITGC: OPHSHD:: ?:MBMQPV A. NCLPQW B. LANROU C. NANPQU D. LCLROW 3 / 100 3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते ? A. लॉर्ड लिटन B. लॉर्ड डफरिन C. लॉर्ड लिथ लियगो D. लॉर्ड विलिंग्टन 4 / 100 4. It is very little (Make it exclamatory) A. How little it is! B. What a little it is! C. How a littel it was! D. What a little it was! 5 / 100 5. This is very strange. (Make it exclamatory) A. What strange this was! B. How strange this is! C. What as strange this D. How strange this was! 6 / 100 6. आर्थिक सर्वेक्षण 2022-23 नुसार, 2022 पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिकप्रजनन दर आहे? A. आसाम B. उत्तर प्रदेश C. बिहार D. पश्चिम बंगाल 7 / 100 7. भारतात - दास्याच्या विमोचनाची पहिली चळवळ उभारण्याचे श्रेय कोणास जाते. A. गो. ग. आगरकर B. म. गांधी C. राजाराम मोहनरॉय D. म. फुले 8 / 100 8. Select the correct tense form of the verb to complete the sentence. I had never seen such sights untill I............. A. shall go to England B. went to England C. go to England D. have gone a England 9 / 100 9. Choose the correct atternative Dadasaheb is a poor man. A. Complement of the verb B. Subject of the verb C. Object of the verb D. Object of preposition 10 / 100 10. जर 201 म्हणजे GOD व 102 म्हणजे DOG तर 2001 म्हणजे काय ? A. DOOG B. OOGD C. OODG D. GOOD 11 / 100 11. Choose the correct passive voice.Who has broken this table? A. By whom has the table been broken? B. By whom this table is broken ? C. Who broke this table? D. By whom this table was broken ? 12 / 100 12. 'लढाऊ हिंदू धर्म' या शब्दात आर्य समाजाची प्रशंसा कोणी केली? A. स्वामी दयानंद B. श्रद्धानंद C. भगिनी निवेदिता D. विरजानंद 13 / 100 13. चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा............ होते ? A. चंद्रग्रहण B. यापैकी नाही C. पृथ्वी ग्रहण D. सूर्यग्रहण 14 / 100 14. खालील एका प्रश्नात एका विशिष्ट तत्वानुसार अक्षरांची जुळवणी केलेली आहे. ते तत्व ओळखून त्यानुसार खालीलपैकी एक पर्याय निवडून रिकामी जागा भरा.XYZ : CBA : VUW : ------- ? A. DCF B. EFD C. FED D. ZYX 15 / 100 15. (2/3 +9/10) ÷(2/9+3/10) =? A. 6/90 B. 6 C. 3 D. 18/30 16 / 100 16. 70 मधुन एका संख्येची 7 पट वजा केली तर त्या संख्येची 7 पट उरते तर ती संख्या कोणती? A. 5 B. 49 C. 14 D. 7 17 / 100 17. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कोण होते ? A. इ. एम. एस. नंबुद्रीपाद B. श्रीपाद अमृत डांगे C. श्रीनिवास सरदेसाई D. ज्योति बसू 18 / 100 18. As soon as he opened the door, the bird flew away. (Use No sooner...... than.) A. No sooner do he open the door than the bird flew away. B. No sooner does he opened the door than the bird flew away C. None of these D. No sooner did he open the door than the bird flew away. 19 / 100 19. 'पितृ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. A. परभाषी B. तद्भव C. तत्सम D. देशी 20 / 100 20. 'दिवाळीत पणत्या लावतात' या वाक्यातील आधोरेखित नामाचे वचन ओळखा. A. द्विवचन B. एकवचन C. बहुवचन D. अनामवचन 21 / 100 21. एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे. वासंती वसंतपेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठे कोण ? A. सुनंदा B. वसंत C. वैभव D. वासंती 22 / 100 22. Choose the grammatically correct sentence. A. If Gandhiji were alive, what a difference it would make to the country. B. If Gandhiji alive, what a difference it would make to the country. C. If Gandhiji will be alive, what a difference it makes to the country ! D. If Gandhiji is alive, what a difference it makes to ERCAACADI the country 23 / 100 23. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. 'वादळ आले आणि लोकांची भीतीने पळापळ झाली. ' A. केवल वाक्य B. संयुक्त वाक्य C. मिश्र वाक्य D. प्रधान वाक्य 24 / 100 24. Choose the correct passive voice. A. No body has invited us to the marriage. B. Why did people laugh at you C. Some one has given me this pen D. My car will be sent soon 25 / 100 25. इंग्रजी शब्दकोशातील मांडणीनुसार, दिलेल्या शब्दांचा योग्य क्रम दर्शवणारा पर्याय निवडा.1. Sate2. Satisfaction3. Satirised4. Satisfactory5. Satellite A. 5, 3, 2, 4, 1 B. 1, 4, 2, 3, 5 C. 1, 5, 3, 2, 4 D. 2, 5, 1, 3, 4 26 / 100 26. Complete the sentence with the correct alternative:She is ............... well today. A. none B. nought C. not D. no 27 / 100 27. ग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती ? A. न्याय पंचायत B. पंचायत समिती C. ग्रामपंचायत D. गट पंचायत 28 / 100 28. 30 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील कोणत्या नदीवरील झुलता पादचारी पूल कोसळला? A. रूपेन नदी B. माही नदी C. मच्छू नदी D. नर्मदा नदी 29 / 100 29. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून ओळखला जातो. A. 8 सप्टेंबर B. 10 डिसेंबर C. 7 एप्रिल D. 11 जुलै 30 / 100 30. Frame a wh - qustion to get underlined part. He had written a story. A. What had he write? B. What had been written? C. What had he written? D. What did he written? 31 / 100 31. 'बाळ दररोज शाळेत जातो. या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा. A. बाळ दररोज शाळेत गेला. B. बाळ दररोज शाळेत जात असेल. C. बाळ दररोज शाळेत जात होता. D. बाळ दररोज शाळेत जाई. 32 / 100 32. 'पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. A. पायरीवर बसविणे B. अपमान करणे C. योग्यता दाखविने D. योग्यतेप्रमाणे वागविणे 33 / 100 33. राज्य सुचीत किती विषय आहेत ? A. 61 B. 47 C. 67 D. 97 34 / 100 34. 43(3) x 16(2) x 64 / 4(8) =? A. 16 B. 4 C. 32 D. 64 35 / 100 35. 'वारंवार' हे कोणते अव्यय आहे A. संख्यावाचक B. कालवाचक C. रितीवाचक D. स्थलवाचक 36 / 100 36. 'ती खरी पतिव्रता जी पतीच्या .......... भाव जाणून वागते.' रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्द निवडा. A. चेहऱ्यावरील B. डोळ्यातील C. मनातील D. पोटातील 37 / 100 37. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सादर करतात ? A. उप-राष्ट्रपती B. सरन्यायाधीश C. लोक सभापती D. पंतप्रधान 38 / 100 38. 'दुसरा' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे ? A. आवृत्तिवाचक B. क्रमवाचक C. अनिश्चित D. गणनावाचक 39 / 100 39. 'सव्यापसव्य' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. A. अघळपघळ B. हमरीतुमरी C. नसती उठाठेव D. आजूबाजूला 40 / 100 40. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.'मुलांनी शेंगा खाऊन टरफले इतस्ततः फेकली' A. केवल वाक्य B. मिश्र वाक्य C. संयुक्त वाक्य D. गौण वाक्य 41 / 100 41. सहा महिने रात्र व सहा महिने दिवस कोठे पाहावयास मिळतात. A. मकरवृत्तावर B. विषुववृत्तावर C. कर्कवृत्तावर D. ध्रुवावर 42 / 100 42. Choose the correct verb form. Neela ....... that book for two hours. A. has read B. was reading C. has been reading D. had read 43 / 100 43. 'आडरानात शिरन ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. A. अज्ञान दाखविणे B. वेड पांघरणे C. मुद्याला सोडूण जाणे D. वाकड्यात शिरणे 44 / 100 44. खालील अक्षरमालिकेतील पुढील अक्षरे कोणती ?AB, EF, IJ, MN, QR,? A. ST B. TU C. TV D. UV 45 / 100 45. Correct the sentence choosing the right alternative'It is almost six months that you last wrote me.' A. You have not written to me since last six months. B. It is almost six months since you last wrote to me. C. Almost six months since you last wrote to me D. It is almost six months when you last wrote to me. 46 / 100 46. 25 डिसेंबर 1988 ला रविवार आहे. तर 24 डिसेंबर 1988 ला कोणता वार असेल ? A. गुरुवार B. शुक्रवार C. शनिवार D. रविवार 47 / 100 47. Choose the correct indirect form of the following. He said, "Let's go to play" A. He suggeted that they should go to play. B. He asked that they should go to play. C. He said that they would go to play. D. He orderd if they would go to play. 48 / 100 48. Choose the appropriate word to complete the sentences.The men who receives guests is called. A. friend B. owner C. host D. master 49 / 100 49. It is often necessary to submit one's credentials at the time of interview."What is correct meaning of the word underlined out of the following? A. a letter of a person's position and trustworthiness. B. a bank statement C. a letter written in one's mother tongue. D. secret letter 50 / 100 50. It is difficult. (Make it negative) A. Is it easy? B. It is not easy C. It do not easy D. It is not different 51 / 100 51. महाराष्ट्रात एकूण किती कृषी महाविद्यालय आहेत? A. 72 B. 28 C. 22 D. 78 52 / 100 52. खाली दिलेल्या पहिल्या ओळीत कॅपिटल अक्षरे आहेत व दुसन्या ओळीत कॅपिटल अक्षरे व दुसर्या ओळीत अक्षरांचे खाली सांकेतिक अंक लिहिलेले आहे.पहिली ओळ - X N G P M B S T C Hदुसरी ओळ - 2 5 8 0 6 3 9 7 1 4यावरुन S G T M P C या अक्षरसमुहासाठी सांकेतिक लिपी तयार करा. A. 987061 B. 978601 C. 97806 D. 987601 53 / 100 53. अधोरेखित शब्दाचा क्रियापदाचा प्रकार ओळखा 'आजारी माणसाला आता थोडे बसवते' A. संयुक्त B. साधित C. शक्य D. प्रायोजक 54 / 100 54. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ? A. मानस B. सांबर C. वूलर D. लोणार 55 / 100 55. J, K, L, M, N, O, P हे एका कुटुंबातील सात सदस्य आहेत. K ही N ची मुलगी आहे. L हे P चे वडील आहेत. O हा M चा मुलगा आहे. M ही K थी बहीण आहे. J ही P ची पत्नी आहे. N चे लग्न सोबत झालेले आहे. तर J चे K सोबत काय नाते आहे? A. आईची बहीण B. बहीण C. भावाची पत्नी D. बहिणीची मुलगी 56 / 100 56. ऊस व कापूस या पिकांसाठी सर्वात चांगली मृदा कोणती? A. तांबडी B. गाळाची C. काळी D. चिकन 57 / 100 57. Fill in the blank with proper alternative. He will not come in........... he is asked. A. unless B. without C. instead D. except 58 / 100 58. रिक्त स्थानांची योग्य पर्यायाद्वारे पूर्तता करा...? = nEa:: deB=....? A. NEa-dEB B. NeA, DEb C. Nea, DeB D. ne A, DEb 59 / 100 59. 'आणि' हे कोणते अव्यय आहे? A. समुच्चय बोधक B. संकेत्त बोधक C. परीणाम बोधक D. विकल्प बोधक 60 / 100 60. सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले' प्रयोग ओळखा. A. कर्तरी B. कर्मणी C. सकर्मक कर्तरी D. अकर्मक कर्तरी 61 / 100 61. एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 40% रक्कम घरखर्चासाठी खर्च करतो. राहीलेल्या रकमेपैकी 60% रक्कम प्रवासावर खर्च करतो. राहीलेल्या रकमेपैकी 50% रक्कम जेवणावर खर्च करतो. त्याच्याकडे शेवटी 600 रु शिल्लक राहतात. तर त्या व्यक्तीचा मासीक पगार किती रुपये आहे? A. 15,000 B. 10,000 C. 5000 D. 7000 62 / 100 62. खालील पर्यायामधून जुळणारी संख्या शोधा.21 33 5366 19 4296 ? 26 A. 81 B. 85 C. 72 D. 52 63 / 100 63. Choose the correct alternative.'Blue blood' means A. of noble birth B. good man C. blood blue in colour D. high blood 64 / 100 64. योग्य अक्षरांची पूर्तता करा. A. U and P B. E and D C. I and T D. U and D 65 / 100 65. Change into indirect. Choose the correct alternative. He said, "How do you manage to finish your work always in time?" A. He inquired how I managed to finish my work always in time. B. He asked me how did I manage to finish my work always in time. C. He demanded that how do I manage to finish my work always in time. D. He questioned me as to how did I manage to finish my work always in time.. 66 / 100 66. क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये व्हर्चुअल नेटवर्क सेंटर स्थापन करण्यासाठी भारताने कोणत्या वर्षी फिनलँडशी हातमिळवणी केली? A. 2023 B. 2021 C. 2020 D. 2022 67 / 100 67. 18, 24, 60 या संख्यांचाल.सा. वि. काढा A. 180 B. 260 C. 360 D. 240 68 / 100 68. Find the correct meaning of "Solitary A. Lonely B. Singular C. Spectacular D. Crowded 69 / 100 69. 'सुलभा' हे कोणते नाम आहे ? A. सर्वनाम B. विशेषनाम C. भाववाचकनाम D. सामान्यनाम 70 / 100 70. गटारे आणि मलकुंडांच्या स्वच्छतेचे जोखीमयुक्त काम करणाऱ्या सर्व लोकांची गणना करण्यासाठी कोणते मंत्रालय 2022 मध्ये देशव्यापी सर्वेक्षण करण्याची तयारी करत आहे? A. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय B. आदिवासी व्यवहार मंत्रालय C. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय D. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय 71 / 100 71. एका चौकोनाच्या कोनाची 2:3:5:6 मापे या प्रमाणात आहेत तर तो कोणत्या प्रकारचा चौकोन आहे? A. आयत B. समलंब चौकोन C. समांतरभूज चौकोन D. चौरस 72 / 100 72. 1 ते 50 अंकाची सरासरी हि क्रमशः 1 ते 20 अंकाच्या सरासरी पेक्षाकितीने जास्त आहे ? A. 10.5 B. 15.5 C. 15 D. 10 73 / 100 73. खालील शब्दातील 'नृप' या शब्दाचा अर्थ ओळखा. A. युद्ध B. सैन्य C. राजा D. सेनापती 74 / 100 74. कष्टाशिवाय फळ कोणाला मिळेल?' या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा. A. कष्टाशिवाय फळ मिळावे. B. कष्टाशिवाय फळ कोणाला नाही. C. कष्टाशिवाय फळ कोणाला मिळावे. D. कष्टाशिवाय फळ कोणालाही मिळत नाही. 75 / 100 75. भारतातील सर्वात मोठा खत प्रकल्प कोणता ? A. गोरखपूर B. कोरबा C. सिंद्री D. थळ वायशेत 76 / 100 76. He gets up........ 6 o clock in the morning A. of B. to C. at D. in 77 / 100 77. 'प्रथम' हे कोणते विशेषण आहे. A. आवृत्तिवाचक संख्या विशेषण B. क्रमवाचक संख्या विशेषण C. संख्यांवाचक संख्याविशेषण D. अनिश्चित संख्या विशेषण 78 / 100 78. Choose the corect verb form.'Either you or your sisters..... stolen my wallet,' A. have B. has C. have been D. are 79 / 100 79. 'दि प्रॉब्लेम ऑफ दी रुपी' हे पुस्तक कोणी लिहले? A. आर. सी. दत्त B. दादाभाई नौरोजी C. डॉ. आंबेडकर D. महात्मा गांधी 80 / 100 80. Which of the following alternatives is / are correct formation of words?Noun Verb Adjective Adverb A. nobility ennoble noble nobly B. finality fine finer finely C. harmony harm harming harmingly D. malignance malign malignant malignantly 81 / 100 81. 'सुज्ञास अधिक सांगणे नलगे'या वाक्यातील 'नलगे' हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते? A. प्रयोजक क्रियापद B. संयुक्त क्रियापद C. भावकर्तुक क्रियापद D. अनियमित क्रियापद 82 / 100 82. पूढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. A. कवी B. चाक C. सासरा D. कान 83 / 100 83. भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर कोणते? A. अर्नाकुलम B. लडाख C. कोट्टायम D. सिंधुदुर्ग 84 / 100 84. 'काही पक्षीच उडू शकतात.' या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार ओळखा. A. संख्यावाचक विशेषण B. अनिश्चित संख्यावाचक विशेषण C. कालवाचक विशेषण D. सार्वनामिक विशेषण 85 / 100 85. 'विजय निबंध लिहतो' प्रयोग ओळखा. A. कर्तरी B. कर्मणी C. कर्मकर्तरी D. भावे 86 / 100 86. He prefers tea...... coffee. A. into B. in C. to D. from 87 / 100 87. खालील अंकमालिका योग्य पर्यायाने पूर्ण करा.11, 14, 25, 39, 64, ? A. 103 B. 53 C. 36 D. 80 88 / 100 88. (3p + Q) ही दोन अंकी संख्या 37 आहे. जर एकक स्थानी Q असेल तर P=?. A. 2 B. 6 C. 4 D. 10 89 / 100 89. एक मनुष्य पुर्वेकडे ४ कि.मी गेल्यावर उजवीकडे वळवून २ कि.मी नंतर उजवीकडे वळवून २ कि.मी चालल्यावर तो मुळ ठिकाणाहून कोणत्या दिसेला असेल? A. आग्नेय B. ईशान्य C. नैऋत्य D. वायव्य 90 / 100 90. विधान : सर्व माकड, रस्ते आहेत. सर्व रस्ते फोन आहेत. अनुमान : 1) काही रस्ते माकड आहेत.2) काही फोन माकड आहेत. 3) काही माकड फोन नाहीत 4) सर्व फोन माकड आहेत. A. फक्त 1 व 4 बरोबर B. फक्त 1 व 3 बरोबर C. फक्त 1 व 2 बरोबर D. फक्त 2 व 4 बरोबर 91 / 100 91. पीकवीमा योजना महाराष्ट्रात केव्हा सुरू करण्यात आली? A. 1995 B. 1985 C. 1972 D. 1968 92 / 100 92. महाराष्ट्रात नगरपालिका कायदा केव्हा संमत करण्यात आला ? A. 1964 B. 1965 C. 1962 D. 1961 93 / 100 93. जिल्हा निवडणुक अधिकारी म्हणून कोण काम पाहत असते ? A. प्रांताधिकारी B. निवडणूक आयुक्त C. विभागीय आयुक्त D. जिल्हाधिकारी 94 / 100 94. 'त्याला पपई आवडते ' या वाक्यात त्या ला लागलेला 'ला' हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे. A. प्रथम B. द्वितीय C. चतुर्थी D. तृतीय 95 / 100 95. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 नुसार, 2014 पासूनच्या विद्यमान 157 वैद्यकीय महाविद्यालयांसह.नवीन परिचर्या महाविद्यालयांची स्थापना केली जाईल. A. 154 B. 157 C. 155 D. 156 96 / 100 96. खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार सांगा. 'तू नाशिकला केव्हा जाणार आहेस ?" A. संकेतार्थी B. प्रश्नार्थी C. आज्ञार्थी D. विधानार्थी 97 / 100 97. महाराष्ट्रातून एकूण किती राष्ट्रीय महामार्ग जातात ? A. 9 B. 12 C. 18 D. 14 98 / 100 98. सर्जेरावचा पगार पहिल्या वर्षी 20% वाढला व दुसऱ्या वर्षी 30% वाढला तर मुळच्या पगारात किती टक्के वाढ झाली ? A. 60% B. 58% C. 50% D. 56% 99 / 100 99. एक काम A, B, C स्वतंत्रपणे अनुक्रमे 6, 15 व 12 दिवसात पूर्ण करतात. जर तेच काम A ने 2 दिवस B ने 5 दिवस आणि C ने 3 दिवस स्वतंत्रपणे केले तर राहिलेले काम पूर्ण करण्यास C ला किती दिवस लागतील ? A. 2 B. 3 C. 1 D. 4 100 / 100 100. खालील शब्दातील 'कटीबद्ध' या अर्थाचा शब्द ओळखा. A. मेघला B. कंबर पट्टा C. कंबर कसलेला D. कटाव Your score is The average score is 39% LinkedIn Facebook Twitter VKontakte 0% Restart quiz