tessst

0%
0 votes, 0 avg
Created on

3 TALATHI 2023 - TCS Pattern - Paper 3

TCS पॅटर्न नुसार आपल्याला १२० मिनिट दिले जातील परंतु आपण सरावाकरिता १०० मिनिटांचाच वेळ निर्धारित केलेला आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद करुन घ्यावी.

1 / 100

1. Choose the correct alternative.

'Blue blood' means

2 / 100

2. (2/3 +9/10) ÷(2/9+3/10) =? 

3 / 100

3. खालील शब्दातील 'नृप' या शब्दाचा अर्थ ओळखा.

4 / 100

4. सहा महिने रात्र व सहा महिने दिवस कोठे पाहावयास मिळतात. 

5 / 100

5. कष्टाशिवाय फळ कोणाला मिळेल?' या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा.

6 / 100

6. Choose the grammatically correct sentence.

7 / 100

7. 'लढाऊ हिंदू धर्म' या शब्दात आर्य समाजाची प्रशंसा कोणी केली?

8 / 100

8.  (3p + Q) ही दोन अंकी संख्या 37 आहे. जर एकक स्थानी Q असेल तर P=?.

9 / 100

9. महाराष्ट्रात एकूण किती कृषी महाविद्यालय आहेत?

10 / 100

10. Which of the following alternatives is / are correct formation of words?

Noun Verb Adjective Adverb 

11 / 100

11. As soon as he opened the door, the bird flew away. (Use No sooner...... than.)

12 / 100

12. He gets up........ 6 o clock in the morning

13 / 100

13. ऊस व कापूस या पिकांसाठी सर्वात चांगली मृदा कोणती?

14 / 100

14.

30 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील कोणत्या नदीवरील झुलता पादचारी पूल कोसळला?

15 / 100

15. 'ती खरी पतिव्रता जी पतीच्या .......... भाव जाणून वागते.'

रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्द निवडा.

16 / 100

16.  Choose the appropriate word to complete the sentences.

The men who receives guests is called.

17 / 100

17. योग्य पर्यायाची निवड करा.

NOITGC: OPHSHD:: ?:MBMQPV

18 / 100

18. खालील अंकमालिका योग्य पर्यायाने पूर्ण करा.

11, 14, 25, 39, 64, ?

19 / 100

19.  'पितृ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे.

20 / 100

20.

क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये व्हर्चुअल नेटवर्क सेंटर स्थापन करण्यासाठी भारताने कोणत्या वर्षी फिनलँडशी हातमिळवणी केली?

21 / 100

21. Correct the sentence choosing the right alternative

'It is almost six months that you last wrote me.'

22 / 100

22. 1 ते 50 अंकाची सरासरी हि क्रमशः 1 ते 20 अंकाच्या सरासरी पेक्षा

कितीने जास्त आहे ?

23 / 100

23. पूढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. 

24 / 100

24. खाली दिलेल्या पहिल्या ओळीत कॅपिटल अक्षरे आहेत व दुसन्या ओळीत कॅपिटल अक्षरे व दुसर्या ओळीत  अक्षरांचे खाली  सांकेतिक अंक लिहिलेले आहे.

पहिली ओळ - X  N  G  P  M  B  S  T  C  H

दुसरी ओळ -  2   5   8  0   6   3   9  7  1   4

यावरुन  S G T M P C या अक्षरसमुहासाठी सांकेतिक लिपी तयार करा.

25 / 100

25.

J, K, L, M, N, O, P हे एका कुटुंबातील सात सदस्य आहेत. K ही N ची मुलगी आहे. L हे P चे वडील आहेत. O हा M चा मुलगा आहे. M ही K थी बहीण आहे. J ही P ची पत्नी आहे. N चे लग्न सोबत झालेले आहे. तर J चे K सोबत काय नाते आहे?

26 / 100

26. 'पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. 

27 / 100

27. 'वारंवार' हे कोणते अव्यय आहे

28 / 100

28. खालील अक्षरमालिकेतील पुढील अक्षरे कोणती ?

AB, EF, IJ, MN, QR,?

29 / 100

29. Frame a wh - qustion to get underlined part. He had written a story.

30 / 100

30. कोल्हापूर व पणजी या मार्गावर कोणता घाट लागतो?

31 / 100

31. 'आडरानात शिरन ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. 

32 / 100

32. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून ओळखला जातो. 

33 / 100

33.  'दिवाळीत पणत्या लावतात' या वाक्यातील आधोरेखित नामाचे वचन ओळखा.

34 / 100

34. एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे. वासंती वसंतपेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठे कोण ?

35 / 100

35.  भारतातील सर्वात मोठा खत प्रकल्प कोणता ?

36 / 100

36. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कोण होते ?

37 / 100

37. एक काम A, B, C स्वतंत्रपणे अनुक्रमे 6, 15 व 12 दिवसात पूर्ण करतात. जर तेच काम A ने 2 दिवस B ने 5 दिवस आणि C ने 3 दिवस स्वतंत्रपणे केले तर राहिलेले काम पूर्ण करण्यास C ला किती दिवस लागतील ?

38 / 100

38. योग्य अक्षरांची पूर्तता करा.

39 / 100

39. 18, 24, 60 या संख्यांचा

ल.सा. वि. काढा

40 / 100

40. Change into indirect. Choose the correct alternative. He said, "How do you manage to finish your work always in time?"

41 / 100

41. Choose the correct atternative Dadasaheb is a poor man.

42 / 100

42. Complete the sentence with the correct alternative:

She is ............... well today.

43 / 100

43.  'सव्यापसव्य' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.

44 / 100

44. रिक्त स्थानांची योग्य पर्यायाद्वारे पूर्तता करा

...? = nEa:: deB=....? 

 

45 / 100

45. खालील शब्दातील 'कटीबद्ध' या अर्थाचा शब्द ओळखा.

46 / 100

46. Fill in the blank with proper alternative. 

He will not come in........... he is asked.

47 / 100

47. It is very little

 (Make it exclamatory) 

48 / 100

48. विधान : सर्व माकड, रस्ते आहेत. सर्व रस्ते फोन आहेत. 

अनुमान :

1) काही रस्ते माकड आहेत.

2) काही फोन माकड आहेत.

3) काही माकड फोन नाहीत

4) सर्व फोन माकड आहेत.

49 / 100

49. महाराष्ट्रातून एकूण किती राष्ट्रीय महामार्ग जातात ?

50 / 100

50. चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा............ होते ?

51 / 100

51. राज्य सुचीत किती विषय आहेत ?

52 / 100

52. जर 201 म्हणजे GOD व 102 म्हणजे DOG तर 2001 म्हणजे काय ? 

53 / 100

53. सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले' प्रयोग ओळखा.

54 / 100

54. 'सुज्ञास अधिक सांगणे नलगे'

या वाक्यातील 'नलगे' हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते? 

55 / 100

55. सर्जेरावचा पगार पहिल्या वर्षी 20% वाढला व दुसऱ्या वर्षी 30% वाढला तर मुळच्या पगारात किती टक्के वाढ झाली ? 

56 / 100

56.

इंग्रजी शब्दकोशातील मांडणीनुसार, दिलेल्या शब्दांचा योग्य क्रम दर्शवणारा पर्याय निवडा.
1. Sate
2. Satisfaction
3. Satirised
4. Satisfactory
5. Satellite

57 / 100

57. This is very strange. (Make it exclamatory)

58 / 100

58. 'दि प्रॉब्लेम ऑफ दी रुपी' हे पुस्तक कोणी लिहले?

59 / 100

59. Find the correct meaning of "Solitary

60 / 100

60. 43(3)  x  16(2)  x  64  /  4(8) =?

61 / 100

61. Choose the correct verb form.

 Neela ....... that book for two hours.

62 / 100

62. It is difficult.

 (Make it negative) 

63 / 100

63. महाराष्ट्रात नगरपालिका कायदा केव्हा संमत करण्यात आला ? 

64 / 100

64. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

'वादळ आले आणि लोकांची भीतीने पळापळ झाली. '

65 / 100

65. भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर कोणते?

66 / 100

66. 'काही पक्षीच उडू शकतात.' या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार ओळखा. 

67 / 100

67. खालील पर्यायामधून जुळणारी संख्या शोधा.

21     33     53

66     19     42

96      ?       26

68 / 100

68. पीकवीमा योजना महाराष्ट्रात केव्हा सुरू करण्यात आली?

69 / 100

69. 'आणि' हे कोणते अव्यय आहे?

70 / 100

70. He prefers tea...... coffee.

71 / 100

71.  'विजय निबंध लिहतो' प्रयोग ओळखा.

72 / 100

72. भारतात - दास्याच्या विमोचनाची पहिली चळवळ उभारण्याचे श्रेय कोणास जाते.

73 / 100

73. 'सुलभा' हे कोणते नाम आहे ?

74 / 100

74. Choose the correct passive voice.

75 / 100

75. 'दुसरा' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे ?

76 / 100

76. ग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती ?

77 / 100

77. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

'मुलांनी शेंगा खाऊन टरफले इतस्ततः फेकली'

78 / 100

78. 25 डिसेंबर 1988 ला रविवार आहे. तर 24 डिसेंबर 1988 ला कोणता वार असेल ?

79 / 100

79.  'प्रथम' हे कोणते विशेषण आहे.

80 / 100

80.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 नुसार, 2014 पासूनच्या विद्यमान 157 वैद्यकीय महाविद्यालयांसह.
नवीन परिचर्या महाविद्यालयांची स्थापना केली जाईल.

81 / 100

81.  राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला सादर करतात ?

82 / 100

82.

गटारे आणि मलकुंडांच्या स्वच्छतेचे जोखीमयुक्त काम करणाऱ्या सर्व लोकांची गणना करण्यासाठी कोणते मंत्रालय 2022 मध्ये देशव्यापी सर्वेक्षण करण्याची तयारी करत आहे?

83 / 100

83. खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार सांगा. 'तू नाशिकला केव्हा जाणार आहेस ?" 

84 / 100

84. एक मनुष्य पुर्वेकडे ४ कि.मी गेल्यावर उजवीकडे वळवून २ कि.मी नंतर उजवीकडे वळवून २ कि.मी चालल्यावर तो मुळ ठिकाणाहून कोणत्या दिसेला असेल?

85 / 100

85. एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 40% रक्कम घरखर्चासाठी खर्च करतो. राहीलेल्या रकमेपैकी 60% रक्कम प्रवासावर खर्च करतो. राहीलेल्या रकमेपैकी 50% रक्कम जेवणावर खर्च करतो. त्याच्याकडे शेवटी 600 रु शिल्लक राहतात. तर त्या व्यक्तीचा मासीक पगार किती रुपये आहे?

86 / 100

86. Choose the correct passive voice.

Who has broken this table? 

87 / 100

87.  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते ? 

88 / 100

88.  अधोरेखित शब्दाचा क्रियापदाचा प्रकार ओळखा 'आजारी माणसाला आता थोडे बसवते'

89 / 100

89. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?

90 / 100

90. खालील एका प्रश्नात एका विशिष्ट तत्वानुसार अक्षरांची जुळवणी केलेली आहे. ते तत्व ओळखून त्यानुसार खालीलपैकी एक पर्याय निवडून रिकामी जागा भरा.

XYZ : CBA : VUW : ------- ?

91 / 100

91. एका चौकोनाच्या कोनाची 2:3:5:6 मापे या प्रमाणात आहेत तर तो कोणत्या प्रकारचा चौकोन आहे?

92 / 100

92. जिल्हा निवडणुक अधिकारी म्हणून कोण काम पाहत असते ?

93 / 100

93.  It is often necessary to submit one's credentials at the time of interview."

What is correct meaning of the word underlined out of the following?

94 / 100

94. 'बाळ दररोज शाळेत जातो. या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा.

95 / 100

95.  70 मधुन एका संख्येची 7 पट वजा केली तर त्या संख्येची 7 पट उरते तर ती संख्या कोणती? 

96 / 100

96. Choose the correct indirect form of the following. He said, "Let's go to play"

97 / 100

97.

आर्थिक सर्वेक्षण 2022-23 नुसार, 2022 पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक
प्रजनन दर आहे?

98 / 100

98. Select the correct tense form of the verb to complete the sentence.

 I had never seen such sights untill I.............

99 / 100

99.  'त्याला पपई आवडते ' या वाक्यात त्या ला लागलेला 'ला' हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे. 

100 / 100

100. Choose the corect verb form.

'Either you or your sisters..... stolen my wallet,'

Your score is

The average score is 39%

0%